RSS Headquarter : संघाची ताकद आता नव्या रूपात; RSS चं डोळे दिपवणारं कार्यालय 'केशव कुंज'!

Rashmi Mane

RSSचं नवं भव्य मुख्यालय!

दिल्लीच्या झंडेवालान परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नवीन भव्य, आधुनिक कार्यालय तयार झालं आहे.

RSS karyalaya keshav kunj | Sarkarnama

इमारतीचं वैशिष्ट्य!

या कार्यालयात एकूण 3 टॉवर्स आहेत. प्रत्येक टॉवर 13 मजली असून एकूण 300 खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.

RSS karyalaya keshav kunj | Sarkarnama

पार्किंगसाठीही भव्य जागा!

या इमारतीत 135 कार्ससाठी पार्किंगची व्यवस्था आहे. यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सोय होणार आहे.

RSS karyalaya keshav kunj | Sarkarnama

सर्व विभाग एकत्र

या नवीन इमारतीत आरएसएसचे सर्व प्रमुख विभाग आणि अधिकारी एकाच छताखाली काम करतील. यामुळे कार्यप्रवाह अधिक सुलभ होणार आहे.

RSS karyalaya keshav kunj | Sarkarnama

हनुमान मंदिर

कार्यालयाच्या तळमजल्यावर हनुमान मंदिरही बांधण्यात आले आहे.

कार्यालयातील भव्य सभागृह

या संकुलात एक भव्य सभागृह आहे जे कोणत्याही कार्यक्रमासाठी चांगले आहे.

RSS karyalaya keshav kunj | Sarkarnama

ग्रंथालय

याशिवाय, एक ग्रंथालय देखील तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये 8600 पुस्तके ठेवण्यात आली आहेत.

RSS karyalaya keshav kunj | Sarkarnama

मोठ्या कॅन्टीनचीही व्यवस्था

आरएसएस कार्यालयात एक मोठे कॅन्टीन देखील तयार करण्यात आले आहे. येथे शेकडो लोक एकत्र बसून जेवू शकतात.

RSS karyalaya keshav kunj | Sarkarnama

प्रत्येक इमारतीत 13 मजले

हे आरएसएस कार्यालय 5 लाख चौरस फूट जागेत बांधले आहे. त्याच्या तीन टॉवरची नावे प्रेरणा, साधना आणि अर्चना आहेत. प्रत्येक टॉवरमध्ये ग्राउंड प्लस 12 मजले आहेत.

RSS karyalaya keshav kunj | Sarkarnama

Next : तुम्हालाही आधार कार्डवरील नाव, पत्ता बदलायचाय? UIDAI ची खास ऑफर; ‘ही’ आहे शेवटची मुदत 

येथे क्लिक करा