Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचा नवीन 'लुक' होतोय व्हायरल, पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

नेहमीच चर्चेत

राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात.

Rupali Chakankar | Sarkarnama

फोटो व्हायरल

सध्या नऊवारी साडीमधले त्यांचे फोटो 'सोशल मीडिया'वर व्हायरल होत आहेत.

Rupali Chakankar | Sarkarnama

महिला प्रश्नांवर काम

राज्यातील अनेक सामाजिक आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून चाकणकर यांची ओळख आहे.

Rupali Chakankar | Sarkarnama

लोकप्रिय

महिला वर्गात रुपाली चाकणकर यांची चांगलीच 'क्रेझ' आहे.

Rupali Chakankar | Sarkarnama

व्यक्तीमत्व

चाकणकरांचे व्यक्तीमत्व नेहमीच आपले लक्ष वेधून घेतं.

Rupali Chakankar | Sarkarnama

राजकीय प्रवास

नगसेवक, प्रदेशाध्यक्ष ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे.

Rupali Chakankar | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या खंद्या कार्यकर्त्या

संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे.

Rupali Chakankar | Sarkarnama

Next: उद्धव ठाकरेंनी गमावलेले 'पक्षचिन्ह' शिवसेनेला कसे मिळाले होते?