PM Security SPG commando : पंतप्रधानांना Z+ सुरक्षा देणाऱ्या SPG कमांडोंचा पगार ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

Rashmi Mane

पंतप्रधानांची सुरक्षा

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) कडे आहे.

SPG And NSG commando PM Security | Sarkarnama

SPG म्हणजे काय?

SPG म्हणजे Special Protection Group. ही एक अत्यंत प्रशिक्षित आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा आहे, जी भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा करते.

SPG And NSG commando PM Security | Sarkarnama

थेट भरती नाही!

SPG मध्ये थेट भरती केली जात नाही. येथे नेमणूक CRPF, BSF, CISF, ITBP अशा केंद्रीय सुरक्षा दलांमधून होते.

SPG And NSG commando PM Security | Sarkarnama

फिजिकल फिटनेस अत्यावश्यक

SPG साठी उमेदवार अत्यंत फिट असावा लागतो. रनिंग, शूटिंग, मार्शल आर्ट्स यामध्ये निपुणता असणे आवश्यक आहे.

SPG And NSG commando PM Security | Sarkarnama

पोलीस/आर्मी मधूनच संधी

जर तुम्हाला SPG मध्ये जायचं असेल, तर पहिले पाऊल म्हणजे IPS अधिकारी किंवा केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये प्रवेश मिळवणे.

SPG And NSG commando PM Security | Sarkarnama

जागतिक दर्जाचे प्रशिक्षण

एसपीजीमध्ये सामील होणारा सैनिक आधीच स्पेशल फोर्सचा भाग असतो. यानंतर त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते.

SPG And NSG commando PM Security | Sarkarnama

पगार

एसपीजी कमांडोचा पगार त्यांच्या पद आणि अनुभवानुसार 84,000 ते 2,40,000 रुपये (मासिक) पर्यंत असू शकतो. यामध्ये विशेष भत्ता, जोखीम भत्ता आणि इतर फायदे देखील समाविष्ट आहेत.

SPG And NSG commando PM Security | Sarkarnama

ड्युटीवर तैनात

ऑपरेशनल ड्युटीवर तैनात असलेल्या एसपीजी कमांडोंना दरवर्षी 27.800 रुपये वेगळा ड्रेस भत्ता मिळतो, तर नॉन-ऑपरेशनल ड्युटीवर असलेल्या कमांडोंना दरवर्षी 21,225 रुपये वेगळा ड्रेस भत्ता मिळतो. तथापि, हे आकडे काळानुसार बदलू शकतात.

SPG And NSG commando PM Security | Sarkarnama

IAS Anjali Garg : करिअर आणि सौंदर्याचं सुंदर मिश्रण – पाहा IAS अंजली गर्ग यांचे खास फोटो

येते क्लिक करा