Sane Guruji : ‘श्यामची आई’चा गारूड अजूनही ताजं; साने गुरुजींच्या स्मृतिदिनी आठवणींना उजाळा

Rashmi Mane

श्यामची आई – अमर कथा

‘श्यामची आई’ ही आत्मकथा केवळ एक पुस्तक नव्हे, तर ती आहे संस्कारांची गीता…
साने गुरुजींच्या लेखणीतून साकारलेली ही कहाणी आजही मनाला स्पर्श करते.

Sane Guruji | Sarkarnama

अमृतमहोत्सवी पुण्यस्मरण

11 जून 2025 रोजी साने गुरुजींच्या 75 व्या पुण्यस्मरणानिमित्त पुन्हा एकदा त्यांची आठवण जागी झाली. साहित्य, विचार, आणि संवेदनशीलतेचं प्रतीक!

Sane Guruji | Sarkarnama

पाच दिवसांची प्रेरणा

9 ते 13 फेब्रुवारी 1933 – केवळ पाच दिवसांत लिहिलं गेलं ‘श्यामची आई’!
स्थान – नाशिक रोडचं मध्यवर्ती कारागृहातील एक साधा तुरुंग कक्ष…

Sane Guruji | Sarkarnama

तुरुंगातील खोलीचं स्मारकात रूपांतर

साने गुरुजी ज्या खोलीत कैदेत होते, ती खोली आता स्मारक झाली आहे.
बंदीवानांसाठी ती खोली आता विचारांचं व संस्कारांचं मंदिर आहे.

Sane Guruji | Sarkarnama

प्रेम आणि त्यागाची शिकवण

“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” – साने गुरुजींची ही प्रार्थना
आजही त्या वास्तूत दररोज घुमते… बंदीजनांच्या मनात थेट पोहोचते.

Sane Guruji | Sarkarnama

समाजसुधारणेचं अविरत कार्य

साने गुरुजी केवळ साहित्यिक नव्हते, तर एक ज्वलंत समाजसुधारक होते.
त्यांचं प्रत्येक लिखाण ही विचारांची क्रांती होती.

Sane Guruji | Sarkarnama

श्यामची आई

‘श्यामची आई’ ही कथा म्हणजे भारतातल्या प्रत्येक मातेसाठी एक अभिवादन आहे.
प्रेम, शिस्त आणि त्यागाचा अमर आदर्श.

Sane Guruji | Sarkarnama

कारागृहातही संस्कारांचं रोपण

बंदीजनही समाजाचाच भाग हे साने गुरुजी शिकवून गेले. त्यांच्या स्मृतीस्थळी आजही तेच संस्कार रुजवले जातात.

Sane Guruji | Sarkarnama

Next : जगातील सर्वोच्च उंच चिनाब ब्रिजवरून धावणार वंदे भारत; तिकीट किती?

येथे क्लिक करा