Jagdish Patil
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून निवड झाली आहे.
सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
खन्ना हे अनेक महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय घेणाऱ्या न्यायमूर्तींपैकी एक आहेत.
न्यायमूर्ती खन्ना यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय कोणते ते जाणून घेऊया.
EVM मधील व्हीव्हीपॅट पडताळणी, निवडणूक बाँड योजनाबाबतचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
तसंच जगभर गाजलेल्या कमल 370 हटविण्याचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतला गेला.
अनुच्छेद 142 अंतर्गत तलाकचा महत्वपूर्ण निर्णय खन्ना यांनी दिला.
'AAP'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तसेच RTI संबंधितचा निर्णय त्यांनी घेतला आहे.