Rashmi Mane
कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
IAS सर्जना यादव या 2019 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत.
आयएएस सर्जना यादव यांनी 'यूपीएससी' परीक्षेसाठी तीन प्रयत्न केले होते.
दोनदा अपयशी ठरल्यानंतर, सर्जना यादव यांना 2019 मध्ये तिसर्या प्रयत्नात 126 वा क्रमांक मिळविला.
दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.
सर्जना यादव ट्रायमध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम करू लागल्या. त्यासोबतच त्यांनी 'यूपीएससी परीक्षेची तयारी केली.
IAS सर्जना यादव इंस्टाग्रामवर सक्रिय आणि लोकप्रिय आहे.
इन्स्टाग्रामवर २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.