Satyajeet Tambe Photos : पहिल्यांदाच आमदार म्हणून विधिमंडळात पाऊल ठेवणाऱ्या सत्यजीत तांबेंनी लावला गाठीभेटींचा धडाका!

सरकारनामा ब्यूरो

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर सत्यजीत तांबेंच्या सदिच्छा भेटींचा सिलसिला सुरू आहे.

Satyajeet Tambe | Sarkarnama

ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो शेअर करत भेटीची माहिती दिली.

Satyajeet Tambe | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली.

Satyajeet Tambe | Sarkarnama

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

Satyajeet Tambe | Sarkarnama

विविध पक्षाच्या नेत्यांसोबत भेटी घेत, अनेक विषयांवर चर्चा झाली.

Satyajeet Tambe | Sarkarnama

आमदारांनी यावेळी सत्यजीत तांबे यांच्या विधिमंडळ सदस्य म्हणून सुरु झालेल्या नवीन कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Satyajeet Tambe | Sarkarnama

या सदिच्छा भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Satyajeet Tambe | Sarkarnama

नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांची विधानभवनात भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Satyajeet Tambe | Sarkarnama