Savitri Jindal : भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण? अदानी- अंबानींना टाकलं मागे

Rashmi Mane

सर्वात श्रीमंत महिला

भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल ज्या आता देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती झाली आहे.

Savitri Jindal | Sarkarnama

संपत्तीत वाढ

गेल्या वर्षात भारतीयांमध्ये सर्वाधिक संपत्ती वाढली आहे, या कालावधीत त्यांंची संपत्ती $9.6 अब्ज डॉलरने वाढली आहे,

Savitri Jindal | Sarkarnama

जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा

सावित्री जिंदाल या ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत, ज्याची स्थापना त्यांचे पती दिवंगत ओपी जिंदाल यांनी केली होती.

Savitri Jindal | Sarkarnama

जिंदाल समूहाचे प्रोडक्ट

जिंदल समूह JSW स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, JSW Engery, JSW Saw, जिंदाल स्टेनलेस आणि JSW होल्डिंग्स सारख्या कंपन्या चालवते.

Savitri Jindal | Sarkarnama

जगातील 126व्या श्रीमंत महिला

सावित्री जिंदाल जगातील 126व्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत.

Savitri Jindal | Sarkarnama

पतीच्या मृत्यूनंतर व्यवसायात

2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात ओपी जिंदाल यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने हा व्यवसाय हाती घेतला.

Savitri Jindal | Sarkarnama

फोर्ब्सच्या यादीनुसार

फोर्ब्सच्या यादीनुसार, सावित्री जिंदाल आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती $27 अब्ज डॉलर आहे.

Savitri Jindal | Sarkarnama

Next : पोळ्या लाटल्या अन् घासली भांडी...पाहा नवनीत राणांचा खास अंदाज

येथे क्लिक करा