Savitribai Phule: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १२६वी पुण्यतिथी;जाणून घ्या त्याचा जीवन प्रवास

सरकारनामा ब्यूरो

थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला.

Savitribai Phule Death Anniversary | Sarkarnama

सावित्रीबाई फुले यांचा विवाह 1840 मध्ये वयाच्या 9 व्या वर्षी केवळ 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला.

Savitribai Phule Death Anniversary | Sarkarnama

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या, ज्यांनी भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीत मोठी भूमिका बजावली.

Savitribai Phule Death Anniversary | Sarkarnama

सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी १८४८ मध्ये केवळ ९ विद्यार्थांसह शाळा सुरू केली.

Savitribai Phule Death Anniversary | Sarkarnama

सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत महिलांच्या प्रश्नांसाठी आणि हक्काच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

Savitribai Phule Death Anniversary | Sarkarnama

अस्पृश्यता, बालविवाह यांसारख्या समाजात प्रचलित असलेल्या अनेक सामाजिक कुप्रथांविरुद्धही त्यांनी लढा दिला. 

Savitribai Phule Death Anniversary | Sarkarnama

यंदा सावित्रीबाई फुले यांची १२६ वी पुण्यतिथी साजरी होत आहे.

Savitribai Phule Death Anniversary | Sarkarnama
येथे क्लिक करा