Deepak Kesarkar: 'स्मार्ट क्लासरुम' आणणार दीपक केसरकर यांना अडचणीत; नियम डावलून दिले 80 कोटींचे कंत्राट

सरकारनामा ब्यूरो

80 कोटींचे कंत्राट

शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम उभारण्याचे 80 कोटींचे कंत्राट ठेकेदाराला दिले आहे.

Deepak Kesarkar | Sarkarnama

वर्क ऑर्डर

वर्क ऑर्डर देण्यापूर्वीच ठेकेदाराने तब्बल 20 कोटी रुपयांच्या साहित्याचा पुरवठा केला आहे.

Deepak Kesarkar | Sarkarnama

'अर्थपूर्ण' व्यवहार

80 कोटींच्या टेंडरची भेट ठेकेदाराला त्यांनी दिली गेली.यात 'अर्थपूर्ण' व्यवहार झाल्याची चर्चा आहे.

Deepak Kesarkar | Sarkarnama

करारनामा

ठेकेदारासोबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून करारनामा करण्यात आला नाही.

Deepak Kesarkar | Sarkarnama

नियमांना केराची टोपली

स्मार्ट क्लासरुमसाठी काढलेल्या टेंडरमध्ये नियमांना केराची टोपली दाखवली.

Deepak Kesarkar | Sarkarnama

मोठे धाडस

केसरकरांच्या सूचनेशिवाय कोणताही ठेकेदार इतके मोठे धाडस करणार नाही हे उघड आहे.

Deepak Kesarkar | Sarkarnama

मुदत

ठेकेदाराने स्टॅम्प ड्युटी, टेंडर कागदपत्रांची स्वाक्षरी केलेली प्रत जमा करणे आदी बाबींची पूर्तता मुदतीत केलेली नव्हती.

Deepak Kesarkar | Sarkarnama

NEXT : Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत हे 12 उमेदवार भिडणार...

येथे क्लिक करा