Shambhavi Choudhary : सर्वात तरुण खासदार शांभवी चौधरीचे शिक्षण किती?

Rashmi Mane

शांभवी चौधरी

समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातून एलजेपी (रामविलास) पक्षाच्या शांभवी चौधरी या सर्वात तरुण महिला खासदार आहेत.

Shambhavi Choudhary | Sarkarnama

सर्वात तरूण खासदार

वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी राजकारणात पदार्पण केला आहे.

Shambhavi Choudhary | Sarkarnama

पीएचडी

शांभवी चौधरी सध्या मगध विद्यापीठातून पीएचडी करत आहे.

Shambhavi Choudhary | Sarkarnama

इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स

त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीजीचे शिक्षण पूर्ण केले आहे

Shambhavi Choudhary | Sarkarnama

लेडी श्रीराममध्ये शिक्षण

तसेच त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Shambhavi Choudhary | Sarkarnama

शांभवी चौधरी काय काम करतात?

शांभवी चौधरी सध्या पाटणा येथील ज्ञान निकेतन शाळेत संचालक म्हणून कार्यरत आहेत.

Shambhavi Choudhary | Sarkarnama

सामाजिक कार्यातही सक्रिय

शाळेच्या सर्व जबाबदाऱ्या ती सांभाळते. शांभवी चौधरी सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतात.

Shambhavi Choudhary | Sarkarnama

Next : UPSC क्रॅक करणारी ही अधिकारी आहे खूपच सुंदर!