Shankarrao Gadakh Patil : कट्टर राजकीय विरोधक झाले व्याही, राज्यातील दिग्गज नेते अहमदनगरमध्ये...

सरकारनामा ब्यूरो

ज्येष्ठ नेते यशंवराव गडाख यांचे नातू आणि शिवसेनेचे माजीमंत्री शंकरराव गडाख यांचे सुपुत्र उदयन गडाख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची मुलगी डॉ. निवेदिता घुले यांचा शाही विवाह सोहळा काल ( 22 जानेवारी ) पार पडला.

Yashwantrao Gadakh | Sarkarnama

या सोहळ्याला राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.

Sharad Pawar | Sarkarnama

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

Sharad Pawar | Sarkarnama

 भाजपचे डॉ. हर्षवर्धन पाटील यांनीही या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली.

Harshwardhan Patil | Sarkarnama

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची देखील या सोहळ्यात विशेष उपस्थिती होती.

Dilip Walse-Patil | Sarkarnama

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

Aaditya Thackreay

या सोहळ्यात सत्यजित तांबे देखील आवर्जून उपस्थित होते.

Satyajit Tambe

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हेही या लग्न सोहळ्यात सहभागी झाले.

Shahaji Bapu