Sharad Pawar Announced Retirement : शरद पवार यांची मोठी घोषणा अन् नेत्यांना अश्रु अनावर

Rashmi Mane

मोठी घोषणा

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन निवृत्त होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Sharad Pawar Announced Retirement | Sarkarnama

नेत्यांना अश्रु अनावर

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

Sharad Pawar Announced Retirement | Sarkarnama

अजित पवार

समिती योग्य तो निर्णय घेईल, कार्यकर्त्यांच्याच मनातला निर्णय घेऊ असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

Sharad Pawar Announced Retirement | Sarkarnama

कार्यकर्ते भावुक

यावेळी सभागृहात कार्यकर्ते भावुक झाले होते.

Sharad Pawar Announced Retirement | Sarkarnama

अश्रुंचा पूर

छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर.

Sharad Pawar Announced Retirement | Sarkarnama

नेत्यांची इच्छा

देशातल्या जनतेसाठी पवार साहेब पक्षाच्या प्रमुखपदी असणं आवश्यक आहे, अचानक बाजूला जाण्याचा हक्क नाही म्हणत, जयंत पाटलांना कोसळलं रडू.

Sharad Pawar Announced Retirement | Sarkarnama

कार्यकर्त्यांची विनंती

शरद पवारांनी अशाप्रकारचा निर्णय घेणं आम्हाला मान्य नाही तुम्ही हा निर्णय मागे घ्या, अशी कळकळीची विनंती कार्यकर्त्यांनी केली.

Sharad Pawar Announced Retirement | Sarkarnama

Next: महाराष्ट्रातील लेफ्टनंट जनरलपदी पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी