Mangesh Mahale
जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार का? ही चर्चा का सुरु आहे, जाणून घ्या कारणं
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरुन सध्या सुप्त संघर्ष सुरु आहे.
जयंतराव यांच्या साखर कारखान्याला आवश्यक असलेली आर्थिक मदत हवी असल्याचे बोलले जाते
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घसरलेलं पक्षाचं मताधिक्य
मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेत असणे गरजेचे
महायुती सरकरमधील मंत्रिमंडळातील एक मंत्रिपद रिक्त आहे. ते त्यांना खुणावत आहे.
'माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,' असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
जयंत पाटलांच्या या विधानाचा अर्थ काय? त्यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, हे लवकरच समजेल