Sharad Pawar Birthday : शरद पवार यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी आणि खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

शरद पवार

राजकारणातील शक्तिशाली नेता म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांचा जन्म बारामती येथील काटेवाडी या ठिकाणी झाला.

Sharad Pawar | Sarkarnama

बीकाॅम पदवीधर

पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयामधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले.

Sharad Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना

काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.

Sharad Pawar | Sarkarnama

चारवेळा मुख्यमंत्री

शरद पवार हे खूप तरुणपणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि चार वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले.

Sharad Pawar | Sarkarnama

राजकीय कारकीर्द

जवळपास पाच दशकांपासून ते महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवत आहेत.

Sharad Pawar | Sarkarnama

यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा त्यांनी पुढे चालवला.

Sharad Pawar | Sarkarnama

लहानपणीचा रंजक किस्सा

शरद पवार हे अभ्यासात खूप अव्वल नसल्यामुळे लहानपणी बाबांचे ओरडा मिळू नये, यासाठी ते शाळेच्या निकालावर त्यांच्या आईकडून स्वाक्षरी घेत असत.

Sharad Pawar | Sarkarnama

स्वदेशी खेळांची आवड

राजकारणाबरोबर त्यांना कबड्डी, खोखो, कुस्ती, क्रिकेट अशा स्वदेशी खेळांची आवड आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

'लोक माझे सांगाती' आत्मचरित्र

राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मजबूत पकड असलेल्या शरद पवार यांचे 'लोक माझे सांगाती' या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

Next : मराठी पोलिस दलातील 'लेडी सिंघम' मोक्षदा पाटील यांची रंजक कहाणी; पाहा फोटो!

येथे क्लिक करा