Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो यात्रेच्या समारोपात दिग्गजांची मांदियाळी; कोण काय म्हणाले वाचा एका क्लिकवर

Sunil Balasaheb Dhumal

राहुल गांधी

आम्ही कुणा व्यक्ती, पक्षाविरोधात नाहीतर शक्तिविरोधात लढत आहोत.

Rahul Gandhi | Sarkarnama

शरद पवार

मोदींची गॅरंटी फसवी असल्याचा टीका केली.

Sharad Pawar | Sarkarnama

उद्धव ठाकरे

भाजपला आम्हीच मोठे केले, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली.

Uddhav Thackeray | Sarkarnama

प्रकाश आंबेडकर

एकत्र राहु किंवा नाही पण भाजपविरोधात लढायचे आहे.

Prakash Ambedkar | Sarkarnama

तेजस्वी यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात खोटे पेरण्याचे काम करत आहेत.

Tejaswi Yadav | Sarkarnama

कल्पना सोरेन

झारखंड झुकेगा नही, असा भाजपला इशारा दिला.

Kalpana Soren | Sarkarnama

फारूख अब्दुला

राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, असे म्हणत मोदींच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Farrukh Abdullah | Sarkarnama

एम. के. स्टॅलिन

भाजपने इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून सर्वात मोठा घोटाळा केला.

M. K. Stalin | Sarkarnama

मेहबुबा मुफ्ती

गांधी आडनावाला पंतप्रधान मोदी घाबरतात.

Mahbooba Mufti | Sarkarnama

शक्तिप्रदर्शन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे मुंबईत शक्तिप्रदर्शन झाले.

Bharat Jodo Nyay Yatra | Sarkarnama