Shahajibapu Patil Political Journey : "काय झाडी काय डोंगर ते मंत्रिपदाची चर्चा..." बापूंच्या राजकारणाचा 'सांगोला पॅटर्न'

Deepak Kulkarni

सांगोल्याचे आमदार..

शहाजीबापू पाटील हे शिवसेने (शिंदे गट)चे सांगोला मतदारसंघाचे आमदार आहेत.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

काँग्रेसचे कार्यकर्ते

विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

पहिल्या निवडणुकीत पराभव...

१९८५ मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र, पाटलांचा पराभव झाला.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

१९२ मतांनी निवडणूक जिंकली...

१९९५ मध्ये शहाजी बापू पाटील अवघ्या १९२ मतांनी निवडून आले.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

चार विधानसभा निवडणुकांमध्ये पाटलांचा पराभव

गणपतराव देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर झालेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये पाटलांचा पराभव झाला.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

२०१९ मध्ये पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश

२०१९ मध्ये पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं. चार पराभव पाहिल्यानंतर पाटील पुन्हा विजयी झाले.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

पाटील पुन्हा विधानसभेत...

गणपतरावांच्या नातवाचा पराभव अवघ्या ७६८ मतांनी पराभव करत पाटील विधानसभेत पोहोचले.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

भाजपकडं मागितलं तिकीट, पण...

२०१९ मध्ये शहाजीबापू पाटलांनी भाजपकडे तिकीट मागितलं होतं.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

फडणवीसांनी पाटलांना निवडूनही आणलं....

जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं फडणवीस यांनी पाटलांनी सेनेत जाण्यास सांगितलं आणि त्यांना सांगोल्यातून निवडून आणलं.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत नवी इनिंग..

शिवसेनेतील बंडाळीनंतर बापूंनी उध्दव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

डायलॉगमुळे रातोरात फेमस...

गुवाहाटीतील 'काय हाटील, काय झाडी, काय डोंगर सगळं कसं एकदम ओक्के...' या डायलॉगमुळे बापूंना मोठी प्रसिध्दी मिळाली.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

लाल दिव्याच्या गाडीची चर्चा..

आता शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्यानं शहाजीबापूंना मंत्रिपद दिलं जाईल व सांगोल्याला 'लाल दिव्या'ची गाडी मिळेल अशी सर्वत्र चर्चा आहे.

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama

NEXT : गौतमी पाटीलचं उदयनराजेंना खास 'गिफ्ट'; पाहा भेटीचे स्पेशल फोटो!

Shahajibapu Patil Political Journey | Sarkarnama