SIR चा पहिला टप्पा पूर्ण; आता पुढचं काय? जाणून घ्या मतदार यादीचा पुढील प्लॅन!

Roshan More

SIR चा पहिला टप्पा यशस्वी!

SIR चा पहिला टप्पा यशस्वी झाला असून पुणे विभागात 'हाऊस-टू-हाऊस सर्व्हे' निर्धारित वेळेत पूर्ण झाले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडून जिल्हाधिकारी व संपूर्ण टीमचे कौतुक.

Maharashtra SIR

काय घडले पहिल्या टप्प्यात?

प्रत्यक्ष निवासी स्थितीची अचूक पडताळणी करत मागील २० वर्षांतील नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे मॅपिंग पूर्ण.

Maharashtra SIR

आता पुढचा टप्पा काय?

प्रारुप मतदार यादीचे (Draft Electoral Roll) प्रसिद्धीकरण होणार आहे. नागरिकांकडून हरकती व सूचना मागवणे आणि त्यावर सुनावणी घेण्यात येईल.

Maharashtra SIR

'अनमॅप्ड' मतदारांसाठी स्वतंत्र प्रक्रिया

अनमॅप्ड मतदारांची आवश्यक कागदपत्रे घेऊन विशेष पडताळणी राबवण्यात येणार असून मोबाईल नंबर व फोटो ओळखपत्राद्वारे संपर्क आणि प्रक्रिया सुलभ करण्यावर भर आहे.

SIR Survey 2026 | Sarkarnama

नागरिकांना त्रास नाही

बीएलओ (BLO) आणि नागरिकांना नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घेत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पारदर्शक कार्यवाही होणार

SIR Survey 2026 | Sarkarnama

सोशल मीडिया आणि पारदर्शक संवाद

प्रारुप यादीनंतर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांद्वारे अचूक माहिती देणार.अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदीबाबतचे गैरसमज दूर केले जाणार.

SIR Survey 2026 | Sarkarnama

दैनंदिन डेटाचे विश्लेषण व नियोजन

डॅशबोर्डवरील डेटाचे रोज विश्लेषण करून कामांचे वाटप. तसेच प्रलंबित तांत्रिक कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश.

SIR Survey 2026 | Sarkarnama

अधिक अचूक आणि शुद्ध मतदार यादी!

SIR प्रक्रियेमुळे मतदार यादी पूर्णपणे पारदर्शक होणार. पुढील आव्हानात्मक टप्प्यासाठी संपूर्ण पुणे विभाग प्रशासन सज्ज झाले आहे.

SIR form step by step:

NEXT : शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर; आता शेतकऱ्यांशी निगडीत केंद्र व राज्याच्या योजना चर्चेत!

Farmer Schemes | Sarkarnama
येथे क्लिक करा