Rahul Gandhi : कधी मेकॅनिक, तर कधी कुक, अन् आता कुलीच्या वेशात... पाहा राहुल गांधींचे खास लूक

Rashmi Mane

राहुल गांधींचे हटके लूक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हटके लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असणारे राहुल गांधी सध्या त्यांच्या हटके अवतारामुळे चर्चेत असतात.

Rahul Gandhi | Sarkarnama

फोटो व्हायरल

कधी ट्रक ड्रायव्हर, तर कधी चॉकलेट बनवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे.

Rahul Gandhi | Sarkarnama

नव्या लूकची चर्चा

राहुल गांधींच्या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

लूक चेंज

फोटोमध्ये राहुल गांधींनी संपूर्ण लूक चेंज केल्याचं पाहायला मिळत आहे.

Rahul Gandhi | Sarkarnama

लूकची जोरदार चर्चा

भारत जोडो यात्रेदरम्यानदेखील राहुल गांधींच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती.

Rahul Gandhi | Sarkarnama

मेकॅनिक म्हणूनही काम

काही दिवसांपूर्वी मेकॅनिक म्हणूनही राहुल गांधी यांनी काम केले होते.

Rahul Gandhi | Sarkarnama

शेतीत काम करताना

...तर कधी भातशेतीचे काम करताना दिसले.

Rahul Gandhi | Sarkarnama

Next : नवीन संसदेत पोहोचल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री