Sonia Meena IAS : 'दबंग' IAS अधिकारी सोनिया मीना

सरकारनामा ब्यूरो

सोनिया मीना

सोनिया मीना 2013 पासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

Sonia Meena IAS | Sarkarnama

३६ रँकने उत्तीर्ण

'यूपीएससी'मध्ये निवड झाल्यानंतर सोनिया मीना यांना मध्यप्रदेशमध्ये नियुक्ती देण्यात आली.

Sonia Meena IAS | Sarkarnama

फॉलोअर्स

सोनिया मीनाचे इंस्टाग्रामवर 11 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Sonia Meena IAS | Sarkarnama

दबंग 'आयएएस' अधिकारी

सोनिया मीना यांची दबंग 'आयएएस' अधिकारी म्हणून ओळख आहे.

Sonia Meena IAS | Sarkarnama

खाण माफिया

सोनिया मीना फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांनी छतरपूर, बुंदेला येथील वाळूची खाण माफियांकडील वाहने जप्त केली. खाण माफियांविरुद्धची चळवळीमुळे त्यांना 'दबंग अधिकारी' म्हणून ओळखले जाऊ लागले.

Sonia Meena IAS | Sarkarnama

प्रचंड मेहनताच्या बळावर परीक्षा उत्तीर्ण

'नागरी सेवेत यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते', असे सोनिया सांगतात.

Sonia Meena IAS | Sarkarnama

उपसचिव

सोनिया मीना या मध्यप्रदेशमधील अनुपपूर येथे उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.

Sonia Meena IAS | Sarkarnama

Next : 'या' पंतप्रधानांना सामोरं जावं लागलं होत अविश्वास ठरावला, सर्वात जास्त ठराव काँग्रेसच्या विरोधात..!

येथे क्लिक करा