Rashmi Mane
संसदेचे पावसाळी अधिवेशन यंदाच अनेक कारणांनी गाजलेले, चर्चेत आले.
या अधिवेशनात मणिपूरमधील हिंचारावरून सत्ताधारी विरोधकांत भडका उडाला.
मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव पुढे आले. त्यात, मोदी-शाहांच्या राजकारणावर विरोधकांन वार केले.
सत्ताधाऱ्यांनी ते तेवढ्याच ताकदीने परतावून लावले. या राजकीय युद्धात दोन्ही बाजूंच्या महिला खासदारही मागे मागे राहिल्या नाहीत.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मोदींना खडसावले.
खासदार नवनीत राणांनी विरोधकांना फटकारले.
संसदेत रंगलेल्या सत्ताधारी विरोधकांमधील लढाईत महिला नेत्यांनी आघाडीवर राहिल्या.
संसदेत पदर खोचून लढलेल्या महिला नेत्यांचा खास लूक