Roshan More
उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सर्वाधिक आमदार आहेत. या विधानसभेची सदस्य संख्या 403 आहे.
दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेची सदस्य संख्या 294 आहे.
सर्वाधिक आमदार असलेल्या विधानसभांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या 288 आहे.
महाराष्ट्रापेक्षा कमी आमदार बिहारमध्ये आहे. बिहार चौथ्या क्रमांकावर आहेत.
बिहार विधानसभेतील आमदारांची संख्या 243 आहे.
सर्वाधिक आमदारांच्या संख्येत कर्नाटक पाचव्या क्रमांकावर आहे. कर्नाटक विधानसभेत 234 आमदार आहेत.