IAS Neha Byadwal : तीन वर्षे राहिल्या सोशल मीडियापासून दूर; प्रयत्नाच्या जोरावर बनल्या अधिकारी...

Rashmi Mane

'यूपीएससी' यश

आत्मविश्वास, प्रेरणा आणि कठोर परिश्रमाच्या बळावर २४ वर्षीय नेहा ब्याडवाल यांनी 'यूपीएससी' परीक्षेत यश संपादन केले आहे.

IAS Neha Byadwal | Sarkarnama

संपूर्ण देशात 260 वा क्रमांक

नेहा ब्याडवाल यांनी UPSC-2022 च्या परीक्षेच्या निकालात संपूर्ण देशात 260 वा क्रमांक मिळवला आहे.

IAS Neha Byadwal | Sarkarnama

जयपूरच्या रहिवासी

नेहा या मूळच्या जयपूर जिल्ह्यातील जामवारामगडची येथील रहिवासी आहेत.

IAS Neha Byadwal | Sarkarnama

शिक्षण

'आयआयटी' कानपूरमधून अर्थशास्त्रात पदवी घेतलेल्या नेहाने दुसऱ्याच प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

IAS Neha Byadwal | Sarkarnama

तीन वर्षे सोशल मीडियापासून दूर

तीन वर्षे स्वत:ला सोशल मीडिया, नातेवाईक आणि मित्रांपासून दूर ठेवले.

IAS Neha Byadwal | Sarkarnama

ध्येयावर लक्ष

नेहा यांनी त्यांचे संपूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित केले आणि परीक्षेचा अभ्यास केला.

IAS Neha Byadwal | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयश

पहिल्या प्रयत्नात नेहाची प्रिलिम्समध्येही निवड झाली नाही, तेव्हा त्या अनेक गोष्टी बदलून नवीन रणनीती घेऊन मैदानात उतरल्या.

IAS Neha Byadwal | Sarkarnama

वयाच्या २४ व्या वर्षी IAS

नेहा ब्याडवाल या देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी ठरल्या आहेत.

IAS Neha Byadwal | Sarkarnama

Next : राज ठाकरेंच्या घरी श्रीगणेशाच्या दर्शनासाठी दिग्गजांची मांदियाळी

येथे क्लिक करा