Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेत्यांचा हटके लूक

सरकारनामा ब्यूरो

राजकीय नेते म्हटलं की दौरे, सभा, बैठका यात बिझी असणारे नेते अधिवेशन काळात वेगळ्याच लूकमध्ये लोकांसमोर येतात. गेल्या काही वर्षामध्ये नेत्यांनी लूक बदलल्याचाही पाहायला मिळतो.

Devendra Fadnavis | Sarkarnama

आमदार आदित्य ठाकरे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनमध्ये.

Aaditya Thackeray | Sarkarnama

भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Devendra Fadanavis, Chandrakant Patil | Sarkarnama

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे.

Dhananjay Munde | Sarkarnama

काँग्रेसचे नेते भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी.

Amol Mitkari, Girish Mahajan | Sarkarnama

आमदार सत्यजीत तांबे पहिल्यांदाच विधानसभा सदस्य म्हणून विधान भवनात.

Satyajeet Tambe | Sarkarnama

शिवसेना ( शिंदे गटाचे) आमदार संजय शिरसाट.

Sanjay Shirsat | Sarkarnama

भाजपचे आमदार नितेश राणे अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात जातांना.

Nitesh Rane | Sarkarnama