Mangesh Mahale
18 वर्षांचा सुखी-संसार केल्यानंतर वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी UPPCS परिक्षेत यश मिळवले आहे.
कठोर संघर्ष, अभ्यासात सातत्य यामुळे त्यांनी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.
लहान वयातच दीपा यांचे लग्न झाले होते. संसाराचा गाडा हाकताना पाहिलेले स्वप्न शांत बसू देत नव्हते.
संसार करताना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना अनेकांनी त्यांना टोमणे मारले, त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते.
ध्येय गाठण्यासाठी त्यांनी परिस्थितीशी दोन हात करीत अभ्यास सुरुच ठेवला.
दीपा भाटी यांनी 166 वी रँक मिळवून पीसीएस (PCS) अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले
संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःची ओळख निर्माण करू इच्छितात महिलांसाठी दीपा यांची सक्सेस स्टोरी प्रेरणादायी आहे