IAS Nupur Goyal : काकाचे स्वप्न केले भाचीने पूर्ण!

सरकारनामा ब्यूरो

आयएएस नूपुर गोयल

आयएएस नूपुर गोयल या मूळच्या दिल्लीतली नरेला येथील आहेत.

IAS Nupur Goyal | Sarkarnama

शिक्षण

नूपुर या इंजिनिअर असून, त्यानंतर त्या प्रशासकीय सेवेकडे वळाल्या.

IAS Nupur Goyal | Sarkarnama

इग्नू येथून मास्टर्स केले

बीटेक करून त्यांनी इग्नू येथून लोकप्रशासन या विषयात मास्टर्स केले.

IAS Nupur Goyal | Sarkarnama

काकाचे स्वप्न

नूपुर यांचे काका आयएएस परीक्षेत अयशस्वी झाल्यामुळे नूपुरने आयएएस अधिकारी व्हायचं ठरवले.

IAS Nupur Goyal | Sarkarnama

चारवेळा अपयश

नूपुर यांना चारवेळा इंटरव्ह्यूमध्ये अपयश आल्यावरही त्यांनी हार मानली नाही.

IAS Nupur Goyal | Sarkarnama

नोकरीसोबत अभ्यास

नूपुर यांनी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी करत परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.

IAS Nupur Goyal | Sarkarnama

शेवटच्या प्रयत्नात यश

शेवटच्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.

IAS Nupur Goyal | Sarkarnama

११ वी रँक मिळवत परीक्षा उत्तीर्ण

नूपुर गोयल २०१९ मधे ११ वी रँक मिळवून यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.

IAS Nupur Goyal | Sarkarnama

Next : 'आयएएस' अधिकाऱ्याच्या १० महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

येथे क्लिक करा