IPS Isha Singh : वडिलांचा आदर्श घेत ! वकील बनल्या 'आयपीएस' अधिकारी !

सरकारनामा ब्यूरो

ईशा सिंह

ईशा सिंह यांनी 2020 मध्ये 191 वी रँक मिळवत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Isha Singh | Sarkarnama

शिक्षण

बंगळुरू येथील 'नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी' येथून कायदा विषयात पदवी प्राप्त केली.

IPS Isha Singh | Sarkarnama

ईशा सिंह

आयपीएस ईशा सिंह या मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत.

IPS Isha Singh | Sarkarnama

मानवी हक्कांसाठी लढा

ईशा नेहमीच मानवी हक्कांसाठी लढत आल्या आहेत.

IPS Isha Singh | Sarkarnama

वकील क्षेत्रातील भूमिका

ईशाने उत्तम कामगिरी करत सफाई कामगारांच्या विधवा पत्नींना न्याय मिळवून दिला आहे.

IPS Isha Singh | Sarkarnama

वडिलांचा आदर्श

ईशाचे वडील माजी आयपीएस अधिकारी असल्यामुळे ईशानेही आयपीएस व्हायचं ठरवलं.

IPS Isha Singh | Sarkarnama

आई-वडिलांचा पाठिंबा

या संपूर्ण प्रवासात ईशाला आई-वडील व मित्रमंडळींनी मोठा पाठिंबा दिला आहे.

IPS Isha Singh | Sarkarnama

पासिंग आउट परेडमध्ये नेतृत्व

नुकत्याच झालेल्या 'पासिंग आउट' परेडमध्ये नेतृत्व केल्यामुळे ईशाचा सन्मान करण्यात आला आहे.

IPS Isha Singh | Sarkarnama

Next : मोदींच्या छत्तीसगड दौऱ्याचे, पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा