Siddaramaiah: स्वातंत्र्यापूर्वी जन्म, राजकारणात प्रवेश अन् कर्नाटकचे मुख्यमंत्री; सिद्धरामय्यांचा असा आहे राजकीय प्रवास?

Ganesh Thombare

काँग्रेसचा मोठा विजय

कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता आणली आहे.

Sarkarnama

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी.के.शिवकुमार यांची नावे चर्चेत आहेत.

Sarkarnama

पहिल्यांदा विधानसभेत

सिद्धरामय्या 1983 ला चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून निवडून येत पहिल्यांदा कर्नाटक विधानसभेत गेले.

Sarkarnama

उपमुख्यमंत्री

1994 मध्ये जनता दल सरकारमध्ये सिद्धरामय्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले होते.

Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

एच.डी.देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडत त्यांनी 2008 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Sarkarnama

कर्नाटकचे मुख्यमंत्री

सिद्धरामय्या हे 2013 ते 2018 या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते.

Sarkarnama

सिद्धरमय्यांचा नवा रेकॉर्ड

सिद्धरामय्या यांनी आतापर्यंत 12 निवडणुका लढल्या. त्यापैकी ते नऊ निवडणुकांमध्ये जिंकले.

महत्त्वाची पदे भूषविली

सिद्धरामय्या यांनी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

स्थान बळकट केले.

काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते म्हणून सिद्धरामय्या यांनी आपले स्थान बळकट केले.

Next: गौतमी पाटीलचं उदयनराजेंना खास 'गिफ्ट'; पाहा भेटीचे स्पेशल फोटो!