D.K. Shivakumar Political Journey : काँग्रेसचा बाहुबली नेता डी.के. शिवकुमार यांचा असा आहे राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

डी.के. शिवकुमार यांनी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं.

D.K. Shivakumar | Sarkarnama

डी.के. शिवकुमार हे कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक आहेत.

D.K. Shivakumar | Sarkarnama

अडचणीच्या काळात काँग्रेससाठी धावून येणारे नेते म्हणून डी.के.शिवकुमार यांची ओळख आहे.

D.K. Shivakumar | Sarkarnama

डी.के.शिवकुमार हे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू मानले जातात.

D.K. Shivakumar | Sarkarnama

ज्या वेळी काँग्रेसमध्ये बंडखोरीचा विषय आला त्या-त्यावेळी काँग्रेसने डी.के.शिवकुमार यांना पाचारण केलं.

D.K. Shivakumar | Sarkarnama

2002 मध्ये महाराष्ट्रात देशमुखांचं सरकार अडचणीत आल्यानंतर शिवकुमार यांनी ते प्रकरण हाताळले होते.

D.K. Shivakumar | Sarkarnama

2017 मध्ये अहमद पटेलांच्या राज्यसभेच्या निवडीवेळी गुजरातचे आमदार फुटण्याची शक्यता होती. तेव्हाही शिवकुमार मदतीला धावले होते.

D.K. Shivakumar | Sarkarnama

डीके शिवकुमार यांचा एका रॅलीत 500 रुपयांच्या नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

D.K. Shivakumar | Sarkarnama

Next : नुसतं एकनाथ शिंदे नाही तर डॉ. एकनाथ शिंदे ; मुख्यमंत्र्यांना मिळाली 'डी लिट' पदवी

Eknath Shinde | Sarkarnama
येथे क्लिक करा :