Rahul Gandhi in Coolie Dress : 'कुली नंबर वन'; डोक्यावर सुटकेस, हातात बिल्ला... राहुल गांधींचा कुली अवतार

Rashmi Mane

राहुल गांधींचा हटके लूक

डोक्यावर सुटकेस, हातात बिल्ला... आनंद विहार रेल्वे स्थानकावर राहुल गांधींचा कुली अवतार

Rahul Gandhi in Coolie Dress: | Sarkarnama

आनंद विहार टर्मिनलवर

आज दिल्लीतल्या आनंद विहार टर्मिनलवर राहुल गांधी आगळ्या-वेगळ्या वेशात पाहायला मिळाले.

Rahul Gandhi in Coolie Dress: | Sarkarnama

काँग्रेस खासदार राहुल गांधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पहाटे दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले.

Rahul Gandhi in Coolie Dress: | Sarkarnama

कुलींशी संवाद

स्थानकावर काम करणाऱ्या कुली बांधवांशी या वेळी राहुल गांधी यांनी संवाद साधला.

Rahul Gandhi in Coolie Dress: | Sarkarnama

फोटो व्हायरल

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

Rahul Gandhi in Coolie Dress: | Sarkarnama

राहुल गांधींसोबत सेल्फी

या वेळी कुली बांधवांनी राहुल गांधी यांच्यासाेबत सेल्फी घेतली.

Rahul Gandhi in Coolie Dress: | Sarkarnama

सामान वाहून नेण्याचा अनुभवही

एवढेच नाही तर कपडे घालून कुलीप्रमाणे सामान वाहून नेण्याचा अनुभवही राहुल गांधींनी घेतला.

Rahul Gandhi in Coolie Dress: | Sarkarnama

सोशल मीडियावर

राहुल गांधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi in Coolie Dress: | Sarkarnama

तीन वर्ष राहिल्या सोशल मीडियापासून दूर, प्रयत्नाच्या जोरावर बनल्या अधिकारी...