Sunetra Pawar : सुनेत्रा पवार बारामतीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या चरणी लीन

Rashmi Mane

बारामतीचे ग्रामदैवत

महाशिवरात्रीनिमित्त बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वराचे दर्शन सुनेत्रा पवार यांनी आज घेतले.

Sunetra Pawar | Sarkarnama

भाविकांची श्रद्धा

ओम नम: शिवाय, हर हर महादेव अशा गजरात महादेव मंदिर भाविकांनी गजबजून गेले होते.

Sunetra Pawar | Sarkarnama

महादेव

महादेवाच्या ओढीने भाविक या ग्रामदेवतेच्या चरणी लीन होत असतात.

Sunetra Pawar | Sarkarnama

सिद्धेश्वराच्या चरणी लीन

या वेळी सुनेत्रा पवार यांनी श्री सिद्धेश्वराचे दर्शन घेत अभिषेक केला.

Sunetra Pawar | Sarkarnama

अलौकिक समाधान

'महाशिवरात्रीला घेतलेल्या दर्शनाने लाभणारे समाधान अलौकिक आहे,' अशी भावना सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली.

Sunetra Pawar | Sarkarnama

ग्रामस्थांची भावना

त्यासोबतच या पुरातन आणि जागृत देवस्थान असणाऱ्या श्री सिद्धेश्वराच्या दर्शनाने नेहमीच समाधान लाभते, अशी भावना ग्रामस्थांची आहे.

Sunetra Pawar | Sarkarnama

अपूर्व योग

महाशिवरात्र आणि जागतिक महिला दिन एकाच दिवशी येणं हाच एक अपूर्व योग आहे.

Sunetra Pawar | Sarkarnama

अर्धनारी नटेश्वर

भगवान श्री शंकराचं अर्धनारी नटेश्वराचं रूप आपल्याला हेच सांगत आलंय की, दुष्ट शक्तींचा सामना करण्यासाठी तो आणि ती एक असणं हे खूपंच गरजेचं आहे.

R

Sunetra Pawar | Sarkarnama

Next : कोण आहेत जीएन साईबाबा? ज्यांची तब्बल 7 वर्षांनंतर नागपूर तुरुंगातून झाली सुटका

येथे क्लिक करा