Sunny Deol Statement : 'सनी देओल' 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही ?

Rashmi Mane

सनी देओल

बॉलिवूड अभिनेते सनी देओल यांच्या नुकत्याच गाजलेल्या ‘गदर २’ या चित्रपटामधून सनी देओल यांनी कमबॅक केले आहे.

Sunny Deol | Sarkarnama

अभिनेता आणि खासदार

सनी देओल अभिनेता असण्यासोबतच पंजाबमधील गुरुदासपूरमधून खासदारदेखील आहेत.

Sunny Deol | Sarkarnama

भाजपचे खासदार

सनी देओल हे भाजपचे खासदार आहेत.

Sunny Deol | Sarkarnama

मुलाखतीत

सनी देओल यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती.

Sunny Deol | Sarkarnama

मुलाखतीमध्ये जाहीर केले की

'मी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही,' असे मुलाखतीमध्ये सनी देओल यांनी जाहीर केले आहे.

Sunny Deol | Sarkarnama

लोकसभा निवडणूक

2024 च्या लोकसभा निवडणुकीत मी पक्षाचा उमेदवार होणार नसल्याचे सनी देओलने सांगितले.

Sunny Deol | Sarkarnama

अभिनेते

"मी केवळ अभिनेता म्हणूनच देशाची सेवा करावी," असे मला वाटते.

Sunny Deol | Sarkarnama

Next : संघर्षावर मात करत यश मिळवणाऱ्या IFS अधिकाऱ्याची कहाणी

येथे क्लिक करा