Supreme Court Big Relief To Thackeray : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; शिवसेना भवन, शाखांचा ताबा ठाकरेंकडेच!

Deepak Kulkarni

निवडणूक आयोगाचा निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला होता.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयात ती याचिका...

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना भवन, सर्व शाखा तसेच निधी एकनाथ शिंदे यांना द्या अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाकडून दाखल करण्यात आली होती.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

शिंदे गटाशी संबंध नाही...

आशिष गिरी असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. तसेच, यावेळी गिरी यांनी मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नसल्याचं म्हटलं होतं.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

उद्धव ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती द्यायची की नाही याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

याचिका फेटाळली

आशिष गिरी याचिका सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी (दि.२८) फेटाळली आहे.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

शिंदे हे शिवसेना मुख्यनेते

या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना मुख्यनेते बनले आहेत.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्या वकिलाची याचिका फेटाळून लावत संपत्ती शिंदेंना द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला केला आहे.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

ठाकरे गटाला दिलासा

त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

शिवसेना भवनचा ताबा ठाकरे गटाकडेच..

कोर्टाने शिंदे यांची याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखांचा ताबा ठाकरे गटाकडेच राहणार आहे. तसेच शिवसेनेचा निधीही ठाकरे गटाकडेच राहणार आहे.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

मी कोणत्याही पक्षाशी...

यावेळी त्यांनी मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केल असल्याचे म्हटले.

Supreme Court Big Relief To Uddhav Thackeray | Sarkarnama

NEXT : तेजस्वी विचारांची रणरागिणी तेजस्वी सातपुते; पाहा खास फोटो!

येथे क्लिक करा...