Sushila Morale : बीडमध्ये शरद पवारांच्या सभेत जबरदस्त भाषण करणाऱ्या पुरोगामी विचारांच्या सुशीला मोराळे...

सरकारनामा ब्यूरो

सुशीला मोराळे

राजकीय वर्तुळाचे केंद्र ठरलेल्या बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बीडमधील सभेत भाषण करणाऱ्या सुशीला मोराळे चर्चेत आल्या आहेत.

Sushila Morale | Sarkarnama

पुरोगामी नेत्या

पुरोगामी विचारांच्या नेत्या अशी मोराळेंची ओळख आहे.

Sushila Morale | Sarkarnama

लोकतांत्रिक जनता दल

खासदार शरद यादव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या लोकतांत्रिक जनता दलाच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

Sushila Morale | Sarkarnama

महासचिव

सुशीला मोराळे या जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव होत्या.

Sushila Morale | Sarkarnama

पक्षबांधणी

देशपातळीवर पक्षबांधणीची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

Sushila Morale | Sarkarnama

मराठवाडा

मूळच्या बीडच्या असलेल्या सुशीला मोराळे यांनी मराठवाड्याच्या राजकारणातही आहेत.

Sushila Morale | Sarkarnama

भाषणाची चर्चा

शरद पवारांच्या सभेला हजेरी लावून मोराळेंनी जोरदार भाषण केले, त्यांची चर्चाही सर्वत्र होत आहे.

Sushila Morale | Sarkarnama

सक्रिय राजकारणात

आगामी काळात मोराळे मराठवाड्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे.

Sushila Morale | Sarkarnama

Next : राहुल गांधींचे पॉवरफुल आणि हायटेक कार कलेक्शन