Swara Fahad Wedding: स्वरा भास्करच्या रिसेप्शनला दिग्गज राजकारण्यांची मांदियाळी

सरकारनामा ब्यूरो

गेल्या महिन्यात कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वरा आणि फहादने पुन्हा लग्न केले आहे.

Swara Bhaskar and Fahad Ahmad | Sarkarnama

स्वरा आणि फहाद यांनी दिल्लीत दिलेल्या रिसेप्शनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते.

Swara Bhaskar and Fahad Ahmad, Rahul Gandhi | Sarkarnama

शशी थरुर यांनी ट्विट करत स्वरा आणि फहादला आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Swara Bhaskar and Fahad Ahmad, Shashi Tharoor | Sarkarnama

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही स्वरा आणि फहादच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली.

Swara Bhaskar and Fahad Ahmad, Arvind Kejriwal | Sarkarnama

जया बच्चनही स्वरा आणि फहादच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचल्या.

Jaya Bachan | Sarkarnama

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वृंदा करातही स्वरा आणि फहादच्या रिसेप्शन पार्टीला पोहोचल्या त्यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

Swara Bhaskar and Fahad Ahmad, Vrunda Karat | Sarkarnama

Next: खासदार आई-वडिलांचा मुलगा; महाराष्ट्राचा २१वा ‘मुख्यमंत्री’