IPS N Ambika : कॉन्स्टेबलची पत्नी, बालविवाह अन् दोन मुलांचा सांभाळ करत झाली 'ही' महिला IPS

Aslam Shanedivan

IAS आणि IPS

देशसेवा करण्यासाठी IAS आणि IPS होण्याचे स्वप्न अनेक बघतात आणि यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतात

IPS N Ambika | Sarkarnama

एन.अंबिका

असाच दृढ आत्मविश्वास तामिळनाडूच्या एन.अंबिका यांच्यात होता. ज्यांचा 14 व्या वर्षी बालविवाह झाला होता. तर 18 व्या वर्षी पदारत दोन मुलांचे संगोपन होते.

IPS N Ambika | Sarkarnama

चौथ्या प्रयत्नात IPS

पण त्यांनी न खचता पतीचे सहकार्याने यूपीएससी परीक्षा चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली. आणि त्या IPS झाल्या.

IPS N Ambika | Sarkarnama

का घेतला निर्णय?

एन. अंबिका यांचे पती कॉन्स्टेबल असून त्यांनी एका प्रजासत्ताक दिनी पतीला दोन आयपीएस अधिकाऱ्यांना सलामी द्यावी लागल्याने आयपीएस होण्याचा निर्णय घेतला.

IPS N Ambika | Sarkarnama

अंबिका यांचा परिक्षेचा प्रवास

अंबिका यांचा प्रवास १० वीच्या परिक्षेपासून झाला ते थेट यूपीएससी परीक्षेवर जाऊन थांबला. यासाठी त्या चेन्नईत गेल्या. तेव्हा त्यांच्या पतीने मुलांचा सांभाळ केला.

IPS N Ambika | Sarkarnama

३ वेळा अपयश

चेन्नईला जाऊन तयारी करणाऱ्या अंबिका यांना यूपीएससी परीक्षेत ३ वेळा अपयश आले. तेव्हा घरी परत येण्याचा सल्ला त्यांच्या पतीने दिला

IPS N Ambika | Sarkarnama

२००८ मध्ये चौथा प्रयत्न

मात्र मनात ठाम पक्का केलेल्या अंबिका यांनी घरचा रस्ता धरला नाही. त्यांनी २००८ मध्ये चौथा प्रयत्न केला आणि त्या यशस्वी झाल्या.

IPS N Ambika | Sarkarnama

Akhilesh Kumar : IPS अखिलेश कुमार यांची युपीच्या DIG पदी नियुक्ती..!

आणखी पाहा