Varsha Gaikwad: प्राध्यापिका, शालेय शिक्षण मंत्री ते मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा; असा आहे वर्षा गायकवाडांचा राजकीय प्रवास

Ganesh Thombare

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी

वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

Varsha Gaikwad | Sarkarnama

प्राध्यापिका

राजकारणात येण्यापूर्वी पाच वर्ष वर्षा गायकवाड यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं.

Varsha Gaikwad | Sarkarnama

राजकारणाचं बाळकडू

वर्षा गायकवाड यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं.

Varsha Gaikwad | Sarkarnama

एकनाथ गायकवाड यांच्या कन्या

वर्षा गायकवाड या काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत.

Varsha Gaikwad | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

2004 मध्ये त्यांनी धारावीतून विधानसभेची निवडणूक लढवत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

Varsha Gaikwad | Sarkarnama

वैद्यकीय शिक्षण मंत्री

2009 मध्ये उच्च आणि तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्य मंत्रालय सांभाळलं.

Varsha Gaikwad | Sarkarnama

चौथ्यांदा आमदार

2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या.

Varsha Gaikwad | Sarkarnama

शालेय शिक्षण मंत्री

ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी संभाळली.

Varsha Gaikwad | Sarkarnama

राजकीय क्षेत्रात ओळख

वर्षा गायकवाड यांनी राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ओळख निर्माण केली आहे.

Varsha Gaikwad | Sarkarnama

Next : पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादीला मिळाले दोन नवे शिलेदार

Sarkarnama
येथे क्लिक करा: