विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, आता तीन भावंडांच्या जोड्या विधीमंडळात

Amit Ujagare

शिक्षक-पदवीधरचा निकाल जाहीर

महाराष्ट्रात शिक्षक-पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत एक विजयी उमेदवार आता आमदार म्हणून विधीमंडळात जाणार आहे. पण यापूर्वीच या उमेदवाराचा सख्खा भाऊ आमदार बनला आहे.

Pratap Singh Patil

विशेष बाब

दोन भावांच्या जोड्या यापूर्वीच विधीमंडळात दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक विशेष बाब ठरली आहे.

Political File Photo

प्रताप पाटील विजयी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांचा औरंगबाद पदवीधर मतदारसंघातून विजय झाला. त्यांचे बंधू राहुल पाटील हे ठाकरेसेनेकडून विधानसभेला परभणीतून आमदार म्हणून निवडून गेले आहेत.

Rahul Patil, Pratap Patil

नातेवाईकांच्या जोड्या

विधानपरिषदेत यापूर्वीच नातेवाईक असलेल्या अनेक आमदार आहेत. यामध्ये कोणाही बहीण-भाऊ, चुलते-पुतणे, मामा-भाचे, मावसभाऊ, वडील-मुलगा अशा जोड्या आहेत.

Aditya Thackeray, Varun Sardesai

भिन्न पक्षातून आमदार

या नातेवाईक आमदार असलेल्या जोड्या एकाच पक्षातल्या किंवा एकजण सत्ताधारी तर दुसरा विरोधीपक्षात आहेत, ही एक खासियत आहे.

Dhananjay Munde, Pankaja Munde

सख्या भावंडांच्या दोन जोड्या

पण यामध्ये भाऊ-भाऊ असलेल्याही दोन जोड्या आहेत. या जोड्याही खास आहेत, त्यामुळं त्यांची यापूर्वी बरीच चर्चा झाली होती.

Santosh Danve, Sanjana Danave

राणे बंधू

दोन वर्षांपूर्वी झालेल्या २०२४च्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे (भाजप) आणि त्यांचे सख्खे बंधू निलेश राणे (शिवसेना) हे दोघेही एकाचवेळी आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.

Nilesh Rane, Nitesh Rane

सामंत बंधू

त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे सख्खे बंधू किरण सामंत हे देखील शिवसेनेकडून आमदार झाले आहेत.

Kiran Samant Uday Samant