IPS Tejaswi Satpute: तेजस्वी विचारांची रणरागिणी तेजस्वी सातपुते; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

मूळच्या अहमदनगरच्या

IPS अधिकारी तेजस्वी सातपुते या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहेत.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

शिक्षण

तेजस्वी सातपुते यांनी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या बायोटेक्निकल कॉलेजमधून 'बीएस्सी'चे शिक्षण घेतले आहे.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

एलएलबीचे शिक्षण घेतले

ग्रॅज्युएशन पुर्ण झाल्यानंतर त्यांनी 'आयएलएस' मधून 'एलएलबी'चे शिक्षण पुर्ण केले.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

स्पर्धा परिक्षा देण्याचा निर्णय

'एलएलबी' करतानांच त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात यश

दुसऱ्या प्रयत्नात 2012साली देशात 198 क्रमांक मिळवून त्या आयपीएस अधिकारी झाल्या.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

तयारी

त्यांनी २००९ साली स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

तेजस्वी विचारसरणी

तेजस्वी विचारांची रणरागिणी तेजस्वी सातपुते यांनी अनेकदा महत्त्वाची कामगिरी केली आहे.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

Next: या आहेत, पोलीस दलातील 'लेडी सिंघम'