Sachin Waghmare
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अधिवेशन पार पडले
तीस वर्षांनी नाशिकमध्ये होणाऱ्या या अधिवेशनातून नवी आक्रमक शिवसेना उभी केली.
लोकसभेला सामोरे जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्य टार्गेट केले.
महाराष्ट्रात 45 जागांचे उद्दिष्ट ठेवलेल्या भाजपच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आजही शिवसेना आहे.
महाराष्ट्रात शिवसेना फोडण्याचा डाव टाकूनही भाजपसमोर सेनेचे आव्हान कायम आहे.
महाराष्ट्रातील जनतेमध्ये शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयीची सहानुभूती अधिक वाढली आहे.
नाशिकमध्ये येताच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला दिली भेट.
श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. गोदावरी आरती केली.
नाशिकमध्ये येताच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला दिली भेट.