Rashmi Mane
केंद्र सरकारने ब्रिटीशकाळातील कोणत्या सहा गोष्टी केंद्र सरकारने बदलल्या.
ब्रिटिशांनी बांधलेल्या संसद भवनाच्या जागी नवीन संसद भवन बांधण्यात आले आहे.
ब्रिटीश काळापासून लागू असलेल्या भारतीय दंड संहितेची जागी भारतीय न्याय संहिता कायदा अस्तित्वात आला.
राजपथाचे नाव बदलून कर्तव्य पथ असे करण्यात आले आहे.
दिल्लीतील मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान करण्यात आले आहे.
इंडिया गेट जवळ असलेल्या ब्रिटिश 'किंग जॉर्ज' यांच्या पुतळ्याच्या जागी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे.
भारतीय नौदलाच्या ध्वजावर 'सेंट जॉर्ज क्रॉस' यांच्या चिन्ह काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेत नवीन चिन्ह लावण्यात आले आहे.