INDIA Mumbai Meeting : दुरावलेले पुन्हा भेटले ; उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत 'इंडिया'चे प्रेम बहरणार

अनुराधा धावडे

दुसरा दिवस

देशभरातील २८ विरोधी पक्षांच्या 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' अर्थात I.N.D.I.A.आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत सुरू आहे

INDIA Alliance Mumbai Meeting | Sarkarnama

I.N.D.I.A आघाडीची ही तिसरी बैठक

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये 28 पक्षांचे नेते एकत्र आले आहेत आहे. पाटणा, बंगळुरुनंतर I.N.D.I.A आघाडीची ही तिसरी बैठक आहे.

INDIA Alliance Mumbai Meeting : | Sarkarnama

दुरावलेले पुन्हा सोबत येणार

विशेष म्हणजे, इंडिया आघाडीच्या बैठकीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात दुरावलेले पक्ष भाजपच्या विरोधात पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत.

INDIA Alliance Mumbai Meeting | Sarkarnama

मेहबुबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि डी. राजा यांचीशी भेटीगाठी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली.

INDIA Alliance Mumbai Meeting | Sarkarnama

उद्धव ठाकरे निमंत्रक

मुंबईत सुरू असलेल्या या बैठकीचे उद्धव ठाकरे हे निमंत्रक आहेत.

INDIA Alliance Mumbai Meeting | Sarkarnama

राहुल गांधी- ममता बॅनर्जी

या बैठकीच्या निमित्ताने अनेक वर्षांनी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी पुन्हा एकत्रितरित्या पाहायला मिळाले.

INDIA Alliance Mumbai Meeting | Sarkarnama

राहुल गांधींच्या गप्पागोष्टी

राहुल गांधी माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही गप्पागोष्टी करताना दिसले.

INDIA Alliance Mumbai Meeting | Sarkarnama

लालू प्रसाद यादव- डी राजा भेट

इंडिया बैठकीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी डी. राजा (दोरीसामी राजा) यांच्याशीही भेटीगाठी हसतखेळत गप्पागोष्टी करता दिसले.

INDIA Alliance Mumbai Meeting | Sarkarnama

Next : राजनाथ सिंहांनी शिर्डीत घेतले साई दर्शन...

Rajnath Singh Shirdi Tour | Sarkarnama