IAS Officer : राजेशाही पदवीचा त्याग करून झाले 'आयएएस' अधिकारी, जाणून घ्या कोण आहेत ते राजपुत्र ?

Rashmi Mane

राजपुत्र

'एमके रणजितसिंह' हे गुजरातमधील 300 वर्ष जुन्या वांकानेर संस्थानाचे राजपुत्र होते.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

महाराजा कुमार

'एमके रणजित सिंह' यातील एमके म्हणजे महाराजा कुमार. 

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

'आयएएस' अधिकारी

1961 मध्ये त्यांनी 'आयएएस'ची परीक्षा दिली तेव्हा त्यांची त्यात निवड झाली. 

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

सोयी- सुविधांचा त्याग

अधिकारी होण्यासाठी शाही पदवीचा आणि सोयी- सुविधा सोडाव्या लागणार होत्या. त्यांनी शाही पदवीचा त्याग करत अधिकारी होणे पसंत केले.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

जिल्हाधिकारी म्हणून रुजू

आएएसची अधिकाऱ्याची नोकरी स्वीकारल्यावर ते जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

वन्यजीव संवर्धन

मध्य प्रदेशमध्ये काम करतांना त्यांनी वन्यजीव संवर्धनाचे काम सुरू केले. पुढे बढती मिळाल्यानंतर ते मध्य प्रदेश सरकारचे वन आणि पर्यटन सचिवही झाले.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

'वाइल्ड ट्रस्ट ऑफ इंडियाचे' अध्यक्ष

एमके रणजित सिंह हे 'वाइल्ड ट्रस्ट ऑफ इंडियाचे' अध्यक्ष होते, तर त्यांनी वन्यजीवांशी संबंधित अनेक संस्थांसोबत काम केले. 

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

'द इंडियन ब्लॅकबक'

मध्य प्रदेशात त्यांची नियुक्ती झाली तेव्हा बारासिंगाची प्रजाती तेथे नामशेष होण्याच्या जवळ पोहोचली होती, पण त्यांच्या प्रयत्नांनी ती वाचवता आली. नंतर त्यांनी त्यावर 'द इंडियन ब्लॅकबक' हे पुस्तकही लिहिले.

MK Ranjitsinh Jhala | Sarkarnama

Next : शरद पवार यांच्या कर्तबगार लेकीची; अशी आहे राजकीय कारकीर्द!