Thackeray Family : ठाकरेंची चौथी पिढी ; राजकारणातचं नव्हे, तर कला क्षेत्रातही आहे पुढे!

Rashmi Mane

कुटुंब

बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी मीनाताई यांना बिंदूमाधव, जयदेव आणि उद्धव अशी तीन मुले आहेत.

Balasaheb Thackeray family | Sarkarnama

'बिंदूमाधव ठाकरे'

बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे चिरंजीव 'बिंदूमाधव ठाकरे' यांचं 20 एप्रिल 1996 मध्ये वयाच्या 42 व्या वर्षी कार अपघातात निधन झालं.

Bindumadhav Thackeray | Sarkarnama

निहार ठाकरे

बिंदूमाधव यांच्या दोन मुलांपैकी निहार ठाकरे हे वकिल आहेत.

Nihar Thackeray | Sarkarnama

नेहा ठाकरे

बिंदूमाधव यांची मुलगी नेहा ठाकरे ही ज्वेलरी डिझायनर आहे.

Neha Thackeray | Sarkarnama

जयदेव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव जयदेव ठाकरे. त्यांना 3 मुलं आणि एक मुलगी अशी आपत्य आहेत.

Jaydeo Thackeray | Sarkarnama

जयदीप ठाकरे

जयदेव यांच्या मोठा मुलगा जयदीप कला दिग्दर्शक आहेत.

Jaydeep Thackeray | Sarkarnama

राहुल- ऐश्वर्य ठाकरे

राहुल ठाकरे आणि ऐश्वर्य ठाकरे ही दोन मुले चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. तर माधुरी ठाकरे या फार चर्चेत नसतात.

उद्धव ठाकरेंचे कुटुंब

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी आदित्य ठाकरे राजकारणात आहेत. तर तेजस ठाकरे वन्यजीव संशोधक आहे.

Rashmi Thackeray, Aaditya Thackeray, Tejas Thackeray, Uaddhav Thackeray | Sarkarnama

राज ठाकरे

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत. यांना अमित आणि उर्वशी अशी दोन मुलं आहेत. यांच्यापैकी अमित ठाकरे राजकारणात सक्रीय आहेत.

Raj Thackeray, Amit Thackeray | Sarkarnama

Next : राजकारणात 'जॅकेट पॅटर्न' आणणारे '10' नेते, तुम्हाला माहित आहेत का?