सरकारनामा ब्यूरो
2004 ते 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून कोणकोणत्या नेत्यांनी कार्यभार सांभाळला आहे ते पाहू...
2004 ते 5 मार्च 2008 या कालावधीत सोमनहल्ली मल्लय्या कृष्णा यांची महाराष्ट्राच्या राज्यापाल पदी नेमणूक करण्यात आली होती.
एस. सी. जमीर हे जुलै 2008 ते 22 जानेवारी 2010 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यापाल होते.
के.शंकरनारायणन यांनी 7 मे 2012 ते 24 ऑगस्ट 2014 या कालावधीत राज्यपाल म्हणून काम केले.
24 ऑगस्ट 2014 ते 30 ऑगस्ट या कालावधीत ओम प्रकाश कोहली हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
सी विद्यासागर हे 30 ऑगस्ट 2014 ते 4 सप्टेंबर 2019 या वेळापर्यत महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले आहेत.
5 सप्टेंबर2019 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून कार्यभार सांभळला आहे.
रमेश बैस हे 18 फेब्रुवारी 2023 ते 30 जुलै 2024 या कालावधीमध्ये राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
सी.पी राधीकृष्णन हे विद्यमान राज्यपाल आहेत. त्यांची नियुक्ती 24 जुलै 2024 ला करण्यात आली.