श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते; पाहा खास फोटो ! : Mohan Bhagwat @ Dagdusheth Ganpati

Rashmi Mane

सरसंघचालक मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Mohan Bhagwat dagdusheth Ganpati | Sarkarnama

गणेशाचे आगमन

ढोल-ताशाच्या गजरात दगडूशेठ गणपतीचे आगमन करण्यात आले.

Mohan Bhagwat dagdusheth Ganpati | Sarkarnama

श्रींची मिरवणूक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली.

Mohan Bhagwat At dagdusheth Ganpati | Sarkarnama

गणपतीची स्थापना

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना करण्यात आली.

Mohan Bhagwat At dagdusheth Ganpati | Sarkarnama

मंदिराची प्रतिकृती

कोतवाली चावडी येथे अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारलेल्या मंदिरात बाप्पाला विराजमान करण्यात येणार आहे.

Mohan Bhagwat At dagdusheth Ganpati | Sarkarnama

गणपती विराजमान

भव्य-दिव्य अशा देखाव्यात दगडूशेठ गणपती विराजमान झाला आहे.

Mohan Bhagwat At dagdusheth Ganpati | Sarkarnama

गणपतीची पूजा

सकाळी 11 वाजून ७ मिनिटांनी मोहन भागवत यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली.

Mohan Bhagwat At dagdusheth Ganpati | Sarkarnama

Next : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विघ्नहर्त्याचं आगमन ; 'दुष्काळाचे सावट दूर कर...' मुख्यमंत्र्यांचं बाप्पाकडे साकडं