Laxmi Hebbalkar Photo's : कर्नाटकातल्या एकमेव मराठी महिला आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांचा रंजक राजकीय प्रवास; पाहा फोटो..

Chetan Zadpe

जन्मगाव :

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा जन्म 1975 सालचा. त्या मूळचा बेळगावच्या आहेत.

Laxmi Hebbalkar | Sarkarnama

साखर कारखाना संचालिका :

लक्ष्मी हेब्बाळकर या बेळगाव येथील भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक राहिल्या आहेत. याचदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Laxmi Hebbalkar | Sarkarnama

पहिल्यांदा आमदार :

२०१३ मध्ये विधानसभा निवडणूक आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र त्यांचा पराभव झाला. बेळगाव विधानसभा मतदारसंघातून २०१८ मध्ये त्या आमदार झाल्या.

Laxmi Hebbalkar | Sarkarnama

स्त्री-वादी विचारसरणी :

हेब्बाळकर यांचा स्त्रीवादी विचारसरणीवर विश्वास आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासारख्या गोष्टींमध्ये त्यांचा अधिक सहभाग असतो.

Laxmi Hebbalkar | Sarkarnama

एकूण संपत्ती :

निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्रानुसार, हेब्बाळकरांची संपत्ती साधरण ८ कोटी रुपये इतकी होती. जंगम मालमत्ता 90 लाखांपेक्षा जास्त आहे. स्थावर मालमत्तेचे मूल्य ७ कोटी रुपये झाले आहे.

Laxmi Hebbalkar | Sarkarnama

प्रचंड मताधिक्याने विजय :

२०२३ च्या निवडणुकींना हेब्बालकर प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्या आहेत. त्यांना १०७६१९ मते मिळाली. त्या ५६०१६ एवढ्या प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्या आहेत.

Laxmi Hebbalkar | Sarkarnama

...अखेर १२ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा !

Laxmi Hebbalkar | Sarkarnama