Pradeep Pendhare
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वखाली 47 सदस्यांचा समावेश असलेली समिती नवीन राष्ट्रीय सहकारी धोरणाचा मसुदा तयार केला.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2022 रोजी धोरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समिती स्थापन करण्यात आली.
या समितीमध्ये सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ तसंच राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावरील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे सहकार सचिव तसेच सहकारी संस्थांचे निबंधक, केंद्रीय मंत्रालये आणि विभागांचे अधिकारी देखील समितीत आहेत.
पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत देशभरात कार्यरत सुमारे 65000 प्राथमिक कृषी सहकारी संस्था संगणकीकृत केल्या जाणार
‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला साकार करणे, सहकारावर आधारित आर्थिक विकासाच्या प्रारूपाला चालना देणारे असणार
देशातील सहकारी चळवळ मजबूत करणे आणि तळागाळापर्यंत पोचण्याचं उद्दिष्ट असणार आहे.