Shalini Patil Advice Sharad Pawar: अध्यक्षपदावरुन थेट शरद पवारांना सल्ला देणाऱ्या शालिनीताई पाटलांचा राजकीय प्रवास...

Deepak Kulkarni

वादळी नेतृत्व :

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा शालिनीताई पाटील हे नाव हमखास त्यात घ्यावं लागेल.

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

वैवाहिक आयुष्य..

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर जबरदस्त पकड असणाऱ्या आणि माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या त्या द्वितीय पत्नी शालिनीताई पाटील आहेत.

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व

वसंतदादांच्या सावलीशिवाय शालिनीताई यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व आहे..

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

कर्तृत्व

उच्चशिक्षित, हुशार, राजकारणातील डावपेच अनुभवलेल्या, प्रशासनाचा चांगला अभ्यास होता.

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

यशवंतरावांच्या विरोधात निवडणूक

१९८० साली सातारा लोकसभेत यशवंतरावांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस त्यांनी दाखवलं होतं.

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

वसंतदादा पाटलांवर आरोप

एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव आघाडीवर होतं. वसंतदादा पाटलांनी त्यावेळी मुख्यमंत्री होऊ दिलं नाही असा त्यांचाच आरोप आहे...

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

राष्ट्रवादीत प्रवेश

वसंतदादांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पण त्यांना मुख्यमंत्रीपद सोडा पण स्वतःच्या बळावर मंत्रिपदापर्यंत देखील पोहचता आलं नाही.

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

कट्टर विरोधक

माजी मंत्री शालिनीताई पाटील या शरद पवार यांच्या कट्टर राजकीय विराेधक म्हणून ओळखल्या जातात.

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

अजित पवारांवर गंभीर आरोप

अजित पवारांवर गंभीर आरोप करीत त्यांना अध्यक्ष करु नये असं विधान त्यांनी केलं आहे.

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

शरद पवारांना सल्ला

योग्य पर्याय समोर येत नाही तोपर्यंत शरद पवारांनी निवृत्ती घेऊ नये असा सल्लाही शालिनीताई पाटलांनी दिला आहे.

Shalini Patil advice to Sharad Pawar | Sarkarnama

NEXT : मिमी चक्रवर्तीचा क्लासिक लुक ; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल