Sarpanch Mangesh Sable : पंचायत समितीवर पैसे उधळत आंदोलन; कोण आहेत मंगेश साबळे?

सरकारनामा ब्यूरो

कोण आहेत मंगेश साबळे?

मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत.

Sarpanch Mangesh Sable | Sarkarnama

अनोख्या आंदोलनाची चर्चा

मंगेश साबळे यांच्या पैसे उधळण्याच्या अनोख्या आंदोलनाची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे.

Sarpanch Mangesh Sable | Sarkarnama

सरपंचाचं आंदोलन

मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर पैशांची उधळण करत आंदोलन केलं.

Sarpanch Mangesh Sable | Sarkarnama

नेमकं आरोप काय?

शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्याकडून लाच मागितल्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केला होता.

Sarpanch Mangesh Sable | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांकडून आंदोलनाची दखल

पैशांची उधळण करत आंदोलन केल्यानंतर त्यांच्या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.

Sarpanch Mangesh Sable | Sarkarnama

याआधीही चर्चेत आले होते

याआधीही एकदा त्यांनी गावातील वीजप्रश्न सोडवण्यासाठी महावितरणच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलं होतं.

Sarpanch Mangesh Sable | Sarkarnama

व्हिडिओ व्हायरल

मंगेश साबळे यांच्या पैशांची उधळण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यांच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे.

Sarpanch Mangesh Sable | Sarkarnama

गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रेसर

मंगेश साबळे हे गावातील प्रश्न सोडवण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करतात. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत.

Sarpanch Mangesh Sable | Sarkarnama

Next : उद्धव ठाकरेंची खिंड लढवणारे 'ते' 15 आमदार कोण?

Maharashtra Politics | Sarkarnama